Onion Subsidy : ऑनलाइन अर्ज सुरू फॉर्म डाऊनलोड करा.
कागदपत्रे आवश्यक असणे आहे
केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था उपलब्ध आहेत.
कांदा विक्रीची मूळ नोंद, कांदा पिकाच्या नोंदीसह ७/१२ उतारा, पहिल्या पानाच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
शेतकऱ्यांनी हा फॉर्म 20 एप्रिलच्या आत जमा करावा. हा फॉर्म भरून झाल्यानंतर संबंधित बाजार समिती किंवा नाफेड केंद्रावर जमा करायचा आहे. यासाठी सध्या अर्ज सुरू झालेले असून तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करू शकता.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ₹३५० प्रती क्विंटल अनुदान, अखेर kanda anudan GR आला, पहा कोण होणार पात्र, अटी शर्ती, अर्ज कसा करावा
चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी
शासन निर्णय पीडीएफ डाउनलोड करा
अनुदानाची मागणी लक्षात घेता “कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना” यासाठी डॉ.सुनिल पवार, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.
या गठित समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी, व्यापारी, अडते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, तज्ञ, शास्त्रज्ञ यांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला असून दिनांक ९/३/२०२३ रोजी शासनास सादर केला आहे.