pik nuksan bharpai : राज्यातील १ लाख ९९ हजार हेक्टर नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा पूर्ण, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई

अवकाळी पाऊस गारपीठ नुकसान

मित्रांनो, आपल्या राज्यात रब्बी हंगामात जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस झाला असून,

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळेच राज्य सरकारने संबंधित यंत्रणेला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून

नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकारमार्फत लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा केला. pik nuksan bharpai

अवकाळी पाऊसाचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

pik nuksan bharpai अवकाळी पाऊस गारपीठ नुकसान भरपाई 

गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते,

त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करणे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांसह

विरोधी पक्षांच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात येत होती. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारला पंचनामा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

आता तोच पंचनामा करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. pik nuksan 

अवकाळी पाऊसाचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

किती मिळणार नुकसान भरपाई 

त्यानुसार गारपीठ आणि अवकाली पीओएसने ट्विट करून माहिती दिली आहे की,

पावसामुळे शेती पिके आणि फळपिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एक लाख ९९ हजार ४८६ हेक्टर

क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करून पंचनामा करून शासन दरबारी पाठवले आहेत. pik nuksan bharpai

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 

Leave a Comment

error: Content is protected !!