pm kisan
पीएम किसान पैसे मिळवण्यासाठी या नंबरवर कॉल करा
केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झालेले नाहीत त्यांनी तातडीने PM किसान हेल्पडेस्कची मदत घ्यावी.
तुम्ही सोमवार ते शुक्रवार पीएम किसान हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकता. खाली टोल-फ्री क्रमांक आणि हेल्पलाइन क्रमांक दिलेले आहेत.
अशा सर्व योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा
पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: १५५२६१
पीएम किसान नवीन हेल्पलाइन: 011-24300606, 0120-6025109
शेतकरी अधिकाऱ्यांशी pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात.
पीएम किसान स्टेटस जाणून घेण्यासाठी या नंबरवर कॉल करा
०११-२३३८१०९२ (डायरेक्ट हेल्प लाइन) या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेऊ शकता. याशिवाय तुम्ही योजनेच्या शेतकरी कल्याण विभागाशी संपर्क साधू शकता.
त्याचा दिल्ली फोन नंबर ०११-२३३८२४०१ आणि ईमेल आयडी pmkisan-hqrs@gov.in आहे.
अशा सर्व योजना पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा