PM Kisan New Registration 2023 : पीएम किसान नवीन शेतकरी नोंदणी 2023 थेट लिंक

PM Kisan New Registration 2023 :- भारत सरकारच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर योजनेपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करते.  भारतात या योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी अनौपचारिकपणे सुरू झाली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Continue reading PM Kisan New Registration 2023 : पीएम किसान नवीन शेतकरी नोंदणी 2023 थेट लिंक