pm kusum solar pump या तीन जिल्ह्यात कुसुम सोलार पंप कोठा उपलब्ध लगेच अर्ज करा

pm kusum solar pump :या तीन जिल्ह्यात कुसुम सोलार पंप कोठा उपलब्ध लगेच अर्ज करा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम पंप योजनेने अकोला, अमरावती, ठाणे, ?  या  जिल्ह्यांसाठी नवीन कोटा उपलब्ध, लगेच अर्ज करा.

 देशातील 3.5 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना त्यांच्या कृषी पंपांचे सौरीकरण करण्याची परवानगी दिली आहे आणि शेतकर्‍यांना 10 GW सौर कृषी उत्पन्न निर्माण करण्याची परवानगी दिली आहे.

कुसुम सोलर पंप अर्ज करण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈 

 भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर नागपूर, पालघर, वाशीम, रत्नागिरी, रायगड या  जिल्ह्यांमध्ये  . उर्वरित जिल्ह्यातही लवकरच अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

अर्ज कसा करावा पहा 

अशाच सर्व नवनवीन अपडेट साठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या

तसेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा

  rain update :गारपीट नुकसान भरपाई मंजूर या जिल्ह्यात मदत जाहीर ! पहा शासन निर्णय GR.

error: Content is protected !!