pm kusum yojana |: कुसुम सोलर पंप साठी होते फसवणूक  “सावधान”  कुसुम सौर पंप योजनेसाठी नवीन अर्ज करताय.

pm kusum yojana |: कुसुम सोलर पंप साठी होते फसवणूक  “सावधान”  कुसुम सौर पंप योजनेसाठी नवीन अर्ज करताय. 

 

कुसुम सौर पंप  kusum solar ज्या शेतकऱ्यांना कुसुम सौर योजना नवीन अर्जामध्ये अर्ज करून पैसे भरायचे आहेत त्यांना सूचना.

  शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कुसुम कृषी सौर पंप योजना राबवत आहे.  

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यास

येथे क्लिक करा

प्रधानमंत्री कुसुम सोलर (pm kusum scheme ) योजनेच्या नावाखाली सौरपंपासाठी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महारजा यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. 

प्रधानमंत्री कुसुम सोलर साठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर कुसुम योजनेच्या संबंधातील फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशांपासून सावध राहावे,

अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय संपर्क साधण्यास

👉येथे क्लिक करा👈

असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेल मध्ये तक्रारी केल्या आहेत.

त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल application तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी 

mahadbt farmer |: महाडबीटी शेतकरी पूर्व संमती यादी 9 एप्रिल 2023 जिल्ह्यानुसार यादी ! डाउनलोड करा

 kusum solar online application 

अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा ( kusum mahaurja payment ) करण्यास सांगितले जात आहे.

अशा बनावट वेबसाइट्स असलेल्या मोबाइल अॅपला प्रतिसाद देऊ नये, तसेच फसव्या दूरध्वनी आणि मोबाइलच्या प्रलोभनाला बळी पडू नये,

अशा वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करू नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे. अनुप्रयोग 

  ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शासनाच्या उच्चाधिकार विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी आणि ऑनलाइन नोंदणीसाठी, महाऊर्जाच्या   https://www.mahaurja.com/meda/अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 

 

अशाच सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या

 

Leave a Comment

error: Content is protected !!