rain update :गारपीट नुकसान भरपाई मंजूर या जिल्ह्यात मदत जाहीर ! पहा शासन निर्णय GR.

  rain update :गारपीट नुकसान भरपाई मंजूर या जिल्ह्यात मदत जाहीर ! पहा शासन निर्णय GR. 

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो मार्च, २०२३ मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याबाबत

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता.

गारपीट नुकसान भरपाई मंजूर शासन निर्णय GR पाहण्यास

 👉येथे क्लिक करा👈

शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.

तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३ दि. २७ मार्च, २०२३ अन्वये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या 

जिल्ह्यात मदत जाहीर ! पहा शासन निर्णय GR. 

👉येथे क्लिक करा👈

 नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष दि. १ नोव्हेंबर, २०२२ पासून लागू करण्यात आलेले आहेत. 

राज्यात माहे मार्च, २०२३ (दि. ४ ते ८ मार्च व दि. १६ ते १९ मार्च, २०२३) या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. राज्यात मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर

mahadbt farmer : महाडीबीटी पूर्व संमती यादी 22   एप्रिल कृषी यांत्रिकीकरण यादी पहा 

👉येथे क्लिक करा👈

 नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव

 दि. ८ मार्च, २०२३ च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आले होते. विभागीय आयुक्त, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधी 

प्रस्तावानुसार दि. १०.०४.२०२३ च्या शासन निर्णयान्वये निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. आता विभागीय आयुक्त,

कोकण व नागपूर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निधी वितरणास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती.. 

अशाच सर्व शासन निर्णय GR पाहण्यास आमच्या चॅनलला नक्की भेट द्या

 तसेच व्हाट्सअप ला जॉईन व्हायला विसरू नका

Leave a Comment

error: Content is protected !!