ration Card download : तुमचे रेशन कार्ड हरवले असेल तर ते असे डाउनलोड करा

Ration Card Kaise Download Kare जर रेशन कार्ड हरवले किंवा खराब झाले असेल किंवा रेशन कार्ड बनवले असेल पण मिळाले नसेल तर तुम्ही ई-रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता.  अन्न विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शिधापत्रिका डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  रेशन कार्ड कसे डाऊनलोड करायचे?, रेशन कार्ड कसे प्रिंट करायचे?, रेशन कार्ड पीडीएफ … Continue reading ration Card download : तुमचे रेशन कार्ड हरवले असेल तर ते असे डाउनलोड करा