Unsupported grant निराधारांच्या अनुदानात ५०० रुपयाची करण्यात आली वाढ
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना यामध्ये आणखी ५०० रुपयाची वाढ करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत राज्यातील वृद्ध व्यक्तिना अर्थसहाय्य म्हणून अनुदान देण्यात येते.
आता या अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील वृद्ध व्यक्तिना दिलासा मिळाला आहे या योजनेत शासनाने मोठे बदल केले आहे.
Unsupported grant निराधारांच्या अनुदानात ५०० रुपयाची करण्यात आली वाढ