Scheme of Grampanchayat आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना चालू आहेत पहा

 

Scheme of Grampanchayat आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना चालू आहेत पहा

मित्रांनो पंचायत समिती ग्रामपंचायत च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. 

आमच्या व्हाट्सअप ला नक्की जॉईन व्हा आणि पहा अशाच नवनवीन अपडेट्स

ज्याच्यामध्ये घरकुलाचे योजना असतील, फळबागांच्या लागवडी असतील, सलग वृक्ष लागवड असेल, किंवा बांधकामावरील असेल,  विहिरीसाठी अनुदान असेल, किंवा आनंत रस्त्याची कामे असेल,

अशा सर्व प्रकारचे कामे असतील अशा काही सर्व योजना आपल्या गावाचे ग्रामपंचायत फॉर्म ऑनलाईन केले असतील 

Scheme of Grampanchayat

Pashu Kisan Credit Card Scheme : जर घरात एक गाय असेल तर  40,783 आहे आणि जर म्हैस असेल तर तुम्हाला 60,249/- रुपये मिळतील ऑनलाइन अर्ज कसा करावा

काही मित्रांचे म्हणणे असते की अर्ज करून दोन वर्ष झाला, मी अर्ज करून एक वर्ष झाला, आणि अशा प्रकारचे योजनांचा लाभ कोणालाही मिळत नाही,

परंतु वस्तुस्थिती वेगळी असेल प्रत्येक गावागावातील राबवल्या जातात योजना लाभार्थ्यांना लाभ मिळतो पण काही अडचणी येतात.

मित्रांनो मग आपल्यासाठी अशी एक वेबसाईट घेऊन आलो आहे आपल्या गावामध्ये नेमक्या कोणते योजना राबवल्या जात आहेत  

Scheme of Grampanchayat

मित्रांनो आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये कोणकोणत्या योजना चालू आहेत ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये गावामधील ग्रामपंचायत दिल्या जातात किती गायबोटे दिले जातात

ही माहिती सुद्धा मित्रांनो कोणते योजना सुरू आहे व त्याचे लाभार्थी आहे अशी सर्व  ची माहिती देण्यात आलेले आहे आपल्या मधील ग्रामपंचायत मध्ये मी तुम्हाला वेबसाईटवर दाखवणार आहे पहा आपल्या गावांमधील कोणत्या योजना चालू आहेत 

अपडेट राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. तसेच सर्व शेतकर्‍यांना पाठवा

👇👇👇👇

नवनवीन अपडेट्स सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या  

https://agro.mahanews24.in/

Leave a Comment

error: Content is protected !!