solar pump registration: वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप

 solar pump registration: वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सौरपंप

 

वीज जोडणी साठी कोटेशन भरून वीज जोडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप नोंदणी  सुरू.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सौर कृषी पंप  योजना गेल्या काही वर्षापासून राबवीत आहे.

यात ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शन साठी अर्ज करून वीज कनेक्शन साठी कोटेशन भरलेले आहे.

परंतु अद्याप त्यांची वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप  देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

नवनवीन अपडेट पाहण्यास व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

यासाठी अशा जोडण्या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आपण सोलर जोडणी साठी इच्छुक आहात

का हे विचारून त्यांची नवीन सोलर पंप जोडणी साठी नोंदणी घेतली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणी घेण्यासाठी महावितरणाकडे कोटेशन चा भरणा केलेला आहे.

solar pump registration

अशा शेतकऱ्यांना महावितरण द्वारे मेसेज देऊन नोंदणी साठी सांगण्यात येत आहे.

यात ज्या शेतकऱ्यांनी महावितरणाकडे वीज कनेक्शन साठी अर्ज करून वीज कनेक्शन साठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्यांची वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही

अशा शेतकऱ्यांसाठी आता विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलर पंप  देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

यासाठी अशा जोडण्या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आपण सोलर जोडणी साठी इच्छुक आहात का हे विचारून त्यांची नवीन सोलर पंप जोडणी साठी नोंदणी घेतली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणी घेण्यासाठी महावितरणाकडे कोटेशन चा भरणा केलेला आहे.

अशा शेतकऱ्यांना महावितरण द्वारे मेसेज देऊन नोंदणी साठी सांगण्यात येत आहे.  

सोलर पंप नोंदणी करण्यासाठी येथे 👉क्लिक करा 👈

महावितरण च्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर एक लिंक दिलेली आहे.

त्या लिंकवर जाऊन आपण आपली अर्जाची नोंदणी करू शकतात.

वरील अर्जाची पेज Link ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे.

 

ग्राहक नंबर वर एंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचे पेज दिसेल.

nabard dairy loan : आनंदाची बातमी, तुमचा स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 9 लाख रुपये अनुदान देत आहे, येथून ऑनलाइन अर्ज करा

त्या अर्जामध्ये शेतकऱ्या विषयी सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यास इच्छुक आहात का असे विचारले जाईल.

तुम्ही इच्छुक असाल तर होय किंवा इच्छुक नसेल तर नाही बटन वर क्लिक करावे.

त्यानंतर या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी इच्छुक आहात.

त्यानंतर तुमची सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.

इच्छुक या वर क्लिक केलं तर तुम्हाला परत एक ओटीपी पाठवला जाईल ज्यामधून तुमचे व्हेरिफिकेशन केले जाईल. 

nabard dairy loan : आनंदाची बातमी, तुमचा स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 9 लाख रुपये अनुदान देत आहे, येथून ऑनलाइन अर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!