सोलर पंप नोंदणी करण्यासाठी येथे
👉क्लिक करा👈
वरील अर्जाची पेज Link ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे
ग्राहक नंबर वर एंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचे पेज दिसेल.
त्या अर्जामध्ये शेतकऱ्या विषयी सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यास इच्छुक आहात का असे विचारले जाईल. solar pump registration
तुम्ही इच्छुक असाल तर होय किंवा इच्छुक नसेल तर नाही बटन वर क्लिक करावे.
अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा
त्यानंतर या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी इच्छुक आहात.
त्यानंतर तुमची सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.
इच्छुक या वर क्लिक केलं तर तुम्हाला परत एक ओटीपी पाठवला जाईल ज्यामधून तुमचे व्हेरिफिकेशन केले जाईल.
सोलर पंप नोंदणी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काही प्रश्न असल्यास नक्की आम्हाला व्हाट्सअप मध्ये कळवा
तसेच आमच्या चॅनलला नक्की भेट द्या