threshing machine Subsidy: मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज
👉 मळणी यंत्र घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज येथे करा 👈
threshing machine Subsidy:शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे .
आणि त्यांना आपले उत्पन्न वाढवता यावे . या साठी आपले सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते आज .
आपण यातीलच पाईपलाईन threshing machine Subsidy अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो या मळणी यंत्र घेण्यासाठी मिळेल 70 टक्के अनुदान,
लगेच करा अर्ज अनुदान देणार आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
इंडिया पोस्ट जीडीएस 2री मेरिट लिस्ट: या तारखेला दुसरी मेरिट लिस्ट जाहीर झाली |
Thresher Machine Subsidy
शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना अवलंबत असते. यामधीलच एक योजना आहे शेतकरी मळणी यंत्र योजना . तर या योजनेसाठी सरकार शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान देणार आहे .
यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या mahadbt पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
threshing machine Subsidy:महाडीबीटी या पोर्टल वर जाऊन आपण अर्ज केल्यानंतर . तिथे आपल्याला तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोताबद्दल माहिती द्यायची आहे .म्हणजेच तुमच्याकडे जर शेततळे असेल तर शेततळे.
विहीर असेल तर विहीर. किंवा मग इतर कोणत्याही पद्धतीने तुम्ही शेतामध्ये पाणी आणणार असाल त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागेल . त्यासोबतच तुम्ही किती वरून पाणी आणणार आहात याबद्दल माहिती द्यावी लागेल.
नवीन सिंचन विहिरींसाठी 3 लाख. अनुदान ऑनलाइन अर्ज येथे सुरू करा मोबाइलवरून अर्ज भरा |
Thresher Machine Subsidy
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर तुम्हाला. काही दिवसानंतर सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते . त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये आपले नाव असेल तर.
असे समजून जा की आपल्याला या योजनेचा100 % लाभ मिळणार आहे . मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावा लागतील.