वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय आहे.

वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे वीज बिलाशी संबंधित. शासनाच्या निर्णयानुसार सर्वत्र शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार असून दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्य सरकारने वीजबिलाबाबत नवा निर्णय घेतला

राज्यातील कृषीपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते. यापुढेही आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचीत जमातीच्या संबंधीत कृषीपंपधारक या वैयक्तिक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने सन २०२२-२३ करिता महावितरण कंपनीस अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी रु. २००.०० कोटी इतकी तरतूद केली आहे.

२. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजीच्या प्रस्तावानुसार आदिवासी विकास विभागाने तरतूद रु. २००.०० कोटी मधून वित्त विभागाने बीडीएस प्रणालीवर विभागांच्या अधिकारात वितरणासाठी उपलब्ध असलेला ३५% निधी रु. ७०.०० कोटी दिनांक १२.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये वितरीत केला आहे व सदर निधी महावितरण कंपनीस वितरीत करण्यासाठी प्रशासकीय विभाग म्हणून ऊर्जा विभागास उपलब्ध करून दिली आहे. सदर निधी रू. ७०,००,००,०००/- (रूपये सत्तर कोटी फक्त) महावितरण कंपनीस वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय :-

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचीत जमातीच्या वैयक्तिक कृषीपंपधारक लाभार्थ्यांना वीज दरात सवलत देण्यासाठी रू. ७०,००,००,०००/- (रूपये सत्तर कोटी फक्त) महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

नवीन शासकीय योजना शिलाई मशीनसाठी अर्ज कसा करावा

 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

या निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या निधीची रक्कम फक्त अनुसूचीत जमातीच्या

 

लाभार्थ्यावरच वीज दरात सवलतीपोटी खर्च होईल याची दक्षता विभाग स्तरावर ऊर्जा- ५ ने तसेच

विज बिल माफ करायचा मोठा निर्णय घेतला आहे

शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!