Vihir Anudan Yojana 2023 आता मागेल त्याला मिळणार विहीर, विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

 

Well grant : आता मागेल त्याला मिळणार विहीर, विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

 

👉येथे क्लिक करा👈

🎯विहीर अनुदान योजना🎯

 

Vihir Anudan Yojana 2023

Well grant अंतर्गत विहीर बांधण्यासाठी तुम्हाला आता मिळणार आहे 4 लाख रुपये अनुदान कसे ! अर्ज कुठे आणि केव्हा करायचा.

Well grant महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना(Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) म्हणजेच,

मनरेगाच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये इतका अनुदान तुम्हाला दिला जातो.

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकासाठी पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे ते शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसत आहॆ.

शेती पिकासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात.

त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात Vihir Anudan Yojna सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय हाती घेतला.

 

मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा निर्धार केला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे.

मनरेगाअंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्याच्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर (ठिबक / तुषार लावून) केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील,

पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रय कमी करण्याबाबतीत केरळच्या बरोबरीकडे वाटचाल करेल अशी आशा आहे त्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला विहीर योजना सुरु करण्याचा विचार केला आहे.

 

SBI पशुपालन कर्ज, बँक प्रति जनावर 60 हजार रुपये कर्ज देईल, येथून ऑनलाइन अर्ज करा

Vihir Anudan Yojana 2023

विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी

 

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी मागेल त्याला Vihir Anudan Yojna लाभार्थी आहेत.

  • अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
  • भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
  • इतर मागास वर्गातील शेतकरी
  • महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
  • नीरधीसूचित जमाती
  • दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी

 

अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.

१) सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.

२) अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.

३) शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे

 

Vihir Anudan Yojana Benefits

 

  • मागेल त्याला Vihir Anudan Yojna अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
  • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
  • राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे शेतकयांना विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.

 

नमो शेतकरी सन्मान निधी योजना ! फॉर्म भरताना लागणार ही 8 कागदपत्रे

Vihir Anudan Yojana 2023

विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया

 

  • योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.
  • ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.

Leave a Comment

error: Content is protected !!