गावामधील ग्रामपंचायत मध्ये सर्व योजना कोणकोणत्या चालू आहेत पहा
मित्रांनो तर मी तुम्हाला काही फोटोज दिले आहेत त्या फोटोज वरती ऑप्शन दिले आहेत त्या ऑप्शन वरून तुम्हाला कसे गावांमधील योजना पहायच्या आहेत ते दाखवले आहे गावांमधील कोणत्या योजना चालू आहेत पहा.
गावामधील ग्रामपंचायत मध्ये सर्व योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला ह्या फोटोमध्ये एक बान दाखवला आहे generate reports लाभ क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे पुढचे पेज ओपन होईल
तुम्हाला पेज वरती दाखवले आहे Maharashtra क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढचे पेज ओपन होईल
या पेज वरती आपल्याला आपले वर्ष निवडायचे आहेत यानंतर आपल्या जिल्ह्याचे नाव तालुका चे नाव नंतर गावाचे नाव टाकून proceed करायचे आहे
नंतर या पेज वरती R5.lPPE नावाचे पेज दिसेल पेज वरती List of क्लिक करायचे आहे
तुम्हाला या पेज वरती योजना कोणती पाहिजे आहे ते टाकायचे आह त्यानंतर Work status करून ऑल ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपले चालू वर्ष निवडायचे आहे नंतर आपल्या ग्रामपंचायत गावातील सर्व योजना आपल्याला दिसतील
हेच सर्व योजना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका आमच्या नवनवीन अपडेट्स बातम्या पहा