या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही?
Bank Cash Deposite Rule Changed तरी देखील तुम्हाला आधार कार्ड (Adhar Card ) व पॅन कार्ड ( Pan Card ) बँकेत देणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड नसणारे व्यक्ती बँकेत व्यवहार कसे करणार ? ज्या व्यक्तींकडे पॅन कार्ड नाही ते व्यक्ती बँकेत दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार (Banking Transaction) करू शकणार नाहीत.