Kusum 2022 : कुसुम सोलार योजना अर्ज चालु.

Kusum Solar Yojana 2022 : कुसुम सोलार योजनेतून सौर कृषी पंप मिळवण्यासाठी ‘असा’ करा Online अर्ज

Pm Kusum solar:केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाख सोलार पंप देण्यात येणार आहेत.

त्यापैकी पहिल्या टप्प्यातील एका वर्षासाठी एक लाख सोलार कृषी पंप मंजूर सुद्धा करण्यात आले आहेत.

 

 

त्यामुळे तुम्ही सुद्धा आता या सोलार कृषी पंपासाठी अर्ज करू शकता.

पीएम कुसुम सौर पंप अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेनुसार तीन एचपी, पाच एचपी आणि साडेसात एचपी क्षमतेच्या सोलार कृषी पंपासाठी अर्ज करता येणार आहे.

म्हणजेच अडीच एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एचपी कृषी पंप मिळणार आहे, पाच एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी सोलार कृषी पंप मिळणार आहे. आणि पाच एकरापेक्षा जास्त शेतीसाठी साडेसात एचपी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप मिळणार आहेत.

पीएम कुसुम सौर पंप अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

महत्त्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना स्वखर्चाने या उपकरणावर बल्प किंवा इतर उपकरणे हे लावता येणार आहेत. जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्या पात्र शेतकऱ्यांना खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 % अनुदान तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 95% अनुदान मिळणार आहे. तर उरलेली रक्कम शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

पीएम कुसुम सौर पंप अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

जे शेतकरी या योजनेसाठी सर्वात आधी अर्ज करतील त्या त्या शेतकऱ्यांना सर्वात आधी कृषी पंप मिळणार आहे. म्हणून लवकरात लवकर अर्ज करा असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे.

अर्ज करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे

केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी आहे.

  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचलेली नाही.
  • या योजनेची दुसरी अट म्हणजे शेतकऱ्यांकडे विहीर शेततळे बोरवेल बारा महिने वाहणारी नदी असे शाश्वत जलस्त्रोत असणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील.
  • तसेच अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना योजनेअंतर्गत अर्ज करूनही ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, ते शेतकरीही या योजनेसाठी पात्र असतील.

योजनेसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

  • सातबारा उतारा,
  • आधार कार्डची प्रत,
  • कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकची प्रत,
  • दोन पासपोर्ट साईज फोटो एवढे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत,
  • महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शेतात विहीर कुपनलिका शेततळे असतील तर सातबारावर त्याची नोंद असणे आवश्यक आहे,
  • तसेच एकापेक्षा जास्त नाव या सातबारावर असतील तर इतर लोकांचा ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या बॉण्ड वर सादर करावा लागणार आहे.

त्यामुळे लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा व या योजनेचा लाभ घ्या.

New voter registration:नवीन मतदार यादीत नाव

👉नोंदवा घरबसल्या👈

Leave a Comment

error: Content is protected !!