पिक विमा 2022
शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात पिक विमा जमा झाला नाही. तसेच कुठल्या जिल्ह्यामधील पिक विमा किती टक्के लागू झाला आहे किंवा पिक विमा भरला आहे. पण मंजूर झालेला नाही आणि त्यांचे फॉर्म सुद्धा जमा झालेले नाहीत. अशा बऱ्याचशा समस्या आपल्या शेतकरी मित्रांच्या मनामध्ये घर करून बसतात. आणि त्यांना याची योग्य माहिती आणि योग्य उत्तरे ही मिळत नाहीत त्यामुळे या पोस्टद्वारे आज आपण शेतकरी मित्रांची एक मोठ्या प्रकारे मदत करणार आहोत.
पिक विमा स्टेटस(Pik Vima Status) कशाप्रकारे मोबाईलवर चेक करता येईल ?
शेतकरी मित्रांनो पिक विमा न मिळण्याचे मुख्य कारण काय आहे तसेच तुमच्या पिक विम्याची स्थिती कुठे तपासता येईल आणि मित्रांनो जर तुम्हाला पीक विम्याची पावती मिळाली तर तुम्ही ती पावती जपून ठेवलेली असेलच आणि मग तुम्ही पावती तपासू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जर पैसे मिळाले नाहीत किंवा जरी मिळालेले आहेत तर ते कुठल्या बँकेमध्ये मिळालेले आहेत आणि कोणत्या पिकावरील आपल्याला ते पैसे मिळालेले आहेत हे तुम्ही खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून पाहू शकता.
पिक विमाचे स्टेटस खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून चेक करा.
तुमच्या पीक विम्याचे स्टेटस मोबाईलवर
👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या पीक विम्याची स्थिती म्हणजे स्टेटस कशाप्रकारे पाहू शकता.
- त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल आणि तुमच्या क्रोम ब्राउझर ओपन करावे लागेल.
- खाली दिलेली वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळ वर गेल्यानंतर तुम्हाला खाली दिलेली माहिती भरावी लागेल.
- तिथे तुमचा अर्ज क्रमांक सबमिट करा.
- तसेच तुम्ही तुमचे स्थिती चेक करण्यासाठी तिथे स्टेटस चेक नावाच्या ऑप्शन वर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमच्या पिक विम्याची सर्व स्थिती आज काय आहे रद्द झालेला आहे किंवा पैसे आलेले आहेत ही सर्व स्थिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही पिक विमा स्टेटस पाहू शकता.