pik nuksan bharpai : राज्यातील १ लाख ९९ हजार हेक्टर नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा पूर्ण, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई
अवकाळी पाऊस गारपीठ नुकसान मित्रांनो, आपल्या राज्यात रब्बी हंगामात जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस झाला असून, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने संबंधित यंत्रणेला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकारमार्फत लवकरात लवकर वितरित करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बाधित … Read more