अवकाळी पाऊस 2023 जिल्हानिहाय प्रस्ताव मंजूर crop insurance
👉अवकाळी पाऊस जिल्हानिहाय प्रस्ताव👈
Crop insurance 2023
मार्च 2023 मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत करून दिलासा देण्यासाठी मागणी केली जात होती.Crop insurance
या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये झालेल्या हंगामीपिके , फळपिकांचे पंचनामे जवळपास पुर्ण झाले असून याचा जिल्ह्यानिहाय निधीची आवश्यकतेनुसार प्रस्ताव तयार करण्यात आले आहे.
mahadbt farmer : Tractor yojana ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज सुरू
संपूर्ण राज्यात या अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त जिल्ह्यातील 01-लाख 99-हजार 448 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.
तरी यासाठी लागणाऱ्या निधी मागणी चे प्रस्ताव तयार केले असून राज्य सरकारकडून लवकरच निधी वितरीतनाला मंजूरी दिली जाईल.अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने ट्विटर च्या माध्यमातून दिली आहे.
मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने रब्बी हंगामातील पिके तसेच बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाकडून भरीव निधीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
तरी सरकारकडून या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत दिली जाईल याबद्दल लवकरच (GR) शासन निर्णय निर्गमित केला जाईल तरी याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल