Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2023 राज्य सरकारची मोठी घोषणा, ठिबक तुषार ला सरसकट ८०% अनुदान
Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2023 राज्य सरकारची मोठी घोषणा, ठिबक तुषार ला सरसकट ८०% अनुदान विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके, तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके drip अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती. आता या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व 107 तालुक्यांचा … Read more