Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2023 राज्य सरकारची मोठी घोषणा, ठिबक तुषार ला सरसकट ८०% अनुदान

Mukhyamantri Shaswat sinchan Yojana 2023 राज्य सरकारची मोठी घोषणा, ठिबक तुषार ला सरसकट ८०% अनुदान

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके,

तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके drip अशा एकूण २४४ तालुक्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबविण्यात येत होती. 

आता या योजनमध्ये राज्यातील उर्वरित सर्व 107 तालुक्यांचा समावेश करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय GR डाऊनलोड करा

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सन 2022-23 आर्थिक वर्षाकरिता रू.60 कोटी निधी उपलब्ध करून देणेबाबत

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते.

 

सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या ५५ टक्के व

इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान (केंद्र हिस्सा ६० टक्के व राज्य हिस्सा ४० टक्के) कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यात येत होते.

शासन निर्णय पीडीएफ डाउनलोड करा 

शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

tushar sinchan yojana

Apply Rooftop Yojana Online 2023: 3 kW ते 10 kW पर्यंतचे 16 पॅनल बसवायचे सबसिडी किती मिळेल पहा.

या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान व इतर

 शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदाना व्यतिरिक्त ३० टक्के पूरक अनुदान कमाल ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी लागणारा अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार आहे,

ST Half Ticket For Women : आजपासून ST प्रवासात महिलांना सरसकट 50% सूट, फक्त हाफ तिकिट काढा योजना सुरू GR आला

अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी फिली आहे.

 

या योजनेमध्ये राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील, शेतकरी आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता.

शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचा समावेश करुन सदर योजना राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.

यामुळे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले असून, या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल.

Apply Rooftop Yojana Online 2023: 3 kW ते 10 kW पर्यंतचे 16 पॅनल बसवायचे सबसिडी किती मिळेल पहा.

tushar sinchan yojana

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता रु.५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे.

सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविणार असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे.

अशाच सर्व नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा

लाभार्थ्याची पारदर्शकपणे निवड करणेसाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून,

12 JAN 2023 चा GR

या तारखेचा शासन निर्णय GR डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यावर शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन योजनेचा लाभ घेता येईल.Shaswat sinchan Yojana 2023

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करून सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी केले आहे.

असेच सर्व शासन निर्णय GR नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या तसेच सर्व शेतकऱ्यांना पुढे नक्की पाठवा

👇👇👇👇

https://agro.mahanews24.in/ 

नक्की पुढे शेतकऱ्यांना पाठवा

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!