नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता याच महिन्यात यादिवशी येणार | mukhya mantri kisan yojana
👉या तारखेला येणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता👈
Namo shetkari yojana maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्माननिधी योजनेअंतर्गत राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणेच आता,
नमो शेतकरी सन्माननिधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत ही राज्य शासनातर्फे दिली जाणार आहे,
आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात वितरित केला जाईल,
अशी घोषणा मागे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
pm kusum solar pump scheme सोलर पंप योजना नवीन कोटा उपलब्ध
शेतकरी सन्मानसाठी राज्याकडून 1600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि एप्रिल 2023 मध्ये म्हणजेच याच
महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी,महासन्मानचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाईल,
या नमो शेतकरी सन्मान योजनेचा हा पहिला हप्ता याच महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात किती तारखेला जमा केला जाईल.
नमो किसान योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना 11 तारखेच्या महात्मा फुले जयंतीनिमित्त किंवा 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाठवला जाऊ शकतो,
असा अंदाज लावण्यात आलेला होता,परंतु शेतकरी मित्रांनो 11 तारखेला पण हप्ता पाठवण्यात आला नाही जे शेतकरी बांधव या पहिले हप्त्याच्या प्रतीक्षेत होते,
त्यांना आता अजून थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे, करान राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी हे जे पोस्टर रिलीज केले होते.
pm mudra loan : 50000/- ते 10 लाख रुपये 0% व्याजदरावर कर्ज, येथून ऑनलाइन अर्ज करा
Namo shetkari yojana maharashtra :-
त्यानुसार एप्रिल महिन्यातच पहिला आपल्या शेतकऱ्यांना दिला जाईल हे स्पष्ट सांगितले होते तर त्या अनुषंगाने जरी या 11 आणि 14 तारखेला हप्ता पाठवला नाही ह,
तरी याच महिन्यात शेतकऱ्यांना हप्ता पाठवला जाईल,हे निश्चित आहे
या महिन्याच्या शेवटी 28 किंवा 29 तारखेला शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हा पहिला हप्ता वितरित केला जाऊ शकतो,
कारण शासनाने या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार मागेपुढे का होईना याच महिन्यात शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता दिला जाईल हे शंभर टक्के आहे.