Unsupported grant निराधारांच्या अनुदानात ५०० रुपयाची करण्यात आली वाढ

Unsupported grant निराधारांच्या अनुदानात ५०० रुपयाची करण्यात आली वाढ

 

 

🎯निराधारांच्या अनुदानात ५०० रुपयाची वाढ🎯

 

Unsupported grant संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना यामध्ये आणखी ५०० रुपयाची वाढ करण्यात आली आहे.

या योजनेत आता याच्या अगोदर मिळणाऱ्या अनुदानपेक्षा ५०० रुपये जास्त मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

हे ही वाचा :-  ST प्रवासात महिलांना सरसकट 50% सूट, फक्त हाफ तिकिट काढा योजना सुरू GR आला

 

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत राज्यातील वृद्ध व्यक्तिना अर्थसहाय्य म्हणून अनुदान देण्यात येते.

 

आता या अनुदानात मोठी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील वृद्ध व्यक्तिना दिलासा मिळाला आहे या योजनेत शासनाने मोठे बदल केले आहे.

 

यामध्ये आता लाभार्थीला महिन्याच्या पहिल्याच आठवड्याला पैसे मिळणार आहे त्यामुळे वृद्ध व्यक्तीच्या जगण्याच्या काठीला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

Unsupported grant निराधारांच्या अनुदानात ५०० रुपयाची वाढ

Unsupported grant संजय गांधी निराधार आणि श्रवणबाळ योजनेंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य ५०० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

 

त्यामुळे महागाईचे चटके सोसणाऱ्या निराधार लाभार्थीना या निर्णयामुळे दिलसा मिळणार आहे.

 

मागील काही दिवसात महागाई ही खूप वाढली आहे निराधाराणा केवळ एक हजार रुपयात आपला उदरनिर्वाहाचा खर्च भागवावा लागत होता.

 

त्यामध्ये मिळणारे अर्थसहाय्य वेळेवरच मिळेल याची शाश्वती दिली जात नव्हती.

 

मात्र आता राज्य शासनाने संजय गांधी व श्रवणबाळ योजनेच्या अर्थसहाय्यत ५०० रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचा निराधार लाभार्थीना फायदा होण्यास नक्कीच मदत होणार आहे

 

आता महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार पैसे

अनेक वेळा लभार्थीला वेळेवर मानधन मिळत नव्हते त्यामुळे त्यांच्या परवड होत होती आता मात्र महिन्याच्या महिल्याच आठवड्याला लभार्थीला पैसे मिळणार आहे.

 

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थीना प्रती महिना एक हजार रुपये अर्थसहाय्य मिळत होते.

 

राज्य शासनाने यात ५०० रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता दीड हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे.

 

महागाई वाढल्यामुळे दीड हजार देखील कमीच

महागाईने चांगलाच त्रास करून सोडला आहे उदरनिर्वाहासाठी एक व्यक्तीला कमीत कमी ३ हजार रुपये लागत आहे.

 

शासनाने यात ५०० रुपयाची वाढ करून दिलासा मिळाला आहेच परंतु यात खर्च भागात नाही.

 

मागील काही दिवसापासून महागाईत खूप मोठी वाढ झाली आहे एक व्यक्तीचा खर्च भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

 

५०० रुपयाची वाढ झाली मात्र वाढती महागाई लक्षात घेता अर्थसहाय्यत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. असे एक लाभार्थीचे मत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक आरोग्य योजना, आता 5 दशलक्षांसाठी मोफत उपचार, एमजेपीजे आरोग्य योजना

Leave a Comment

error: Content is protected !!